मुंबई-पुणे : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर सामान्यांचा संताप

791 views · Published 25 May 2018 · 2:24 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

धन दरवाढीमुळे अख्खा देश परेशान असताना आज सलग बाराव्या दिवशी पुन्हा दरवाढीचा दणका बसला आहे. कारण आज पेट्रोल 36 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महाग झालंय. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 85 रुपये 65 पैसे प्रति लीटर तर डिझेल 73 रुपये 30 पैसे इतकं झालं आहे. सर्वसामान्य लोकांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया

More from this channel