ब्रेकफास्ट न्यूज : ट्रम्प-किम भेटीचे अन्वयार्थ काय? परिमल माया सुधाकर यांच्याशी बातचीत
624 views · Published 13 June 2018 · 6:59 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
इतिहास परत फिरून वर्तुळ पूर्ण करत असतो.. त्याचे राजकीय, सामाजिक, आर्थिक अन्वयार्थ बदललेले असतात कदाचित.. पण त्यामागचं मूळ तत्व तेच असतं.. आणि तो इतिहास जर साम्राज्यवादाचा, वर्चस्ववादाचा असेल तर त्याचे अर्थ आजच्या काळातही तसेच निघतात. १९३४ मध्ये व्हेनिसमध्ये आजच्याच दिवशी जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर आणि इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या पायघड्या रचणाऱ्या या २ नेत्यांच्या भेटीला आज ८८ वर्ष झाली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी