भिवंडी : कंटेनरखाली रिक्षाचा चुराडा, सुदैवाने जीवितहानी नाही
1,289 views · Published 12 June 2018 · 0:34 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भिवंडी शहरातील म्हाडा कॉलोनी परिसरात कंटेनर उलटल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. शहरात 1 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरुळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा कंटेनर मुंबईहून वाडाच्या दिशेने जात होता. त्यावेळी रस्त्यातील दुभाजकला वाचवताना कट मारला असता कंटेनर पलटी झाला. हा कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षावर पडल्याने यात रिक्षाचा चुराडा झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद