ब्रेकफास्ट न्यूज : प्लास्टिकपासून इंधन निर्मितीचा फॉर्म्युला गवसला?
773 views · Published 14 May 2018 · 0:34 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
टाकाऊ प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करून त्या इंधनावर वाहन चालवणं शक्य असल्याचा दावा प्रिसाईज टेक्नॉलॉजी या कंपनीने केला आहे. या कंपनीच्या अहमदनगर जिल्ह्यातील सुपे एमआयडीसी आणि नाशिक एमआयडीसीमधील प्लांट्समधे प्लास्टिकपासून वॅक्स फ्री ऑइल तयार केलं जातं आहे. व्यावसायिक उपयोगासाठी अशाप्रकारच्या ऑईलची निर्मिती करणं शक्य झाल्यास पेट्रोल आणि डिझेलला पर्याय निर्माण होऊ शकतो असा या कंपनीचा दावा आहे. प्रयोगाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रिसाईस कंपनीचे क्षितीज झावरे आपल्यासोबत ब्रेकनंतर आपल्यासोबत आसणार आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान