मुंबई: महिलेला फसवून ओमानला पाठवणाऱ्या दोन एजंट्सना अटक
340 views · Published 28 May 2018 · 0:36 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
एबीपी माझाच्या बातमीनंतर अंबरनाथच्या फरीदा खानला फसवून ओमानला पाठवणाऱ्या दोन एजंट्सना पोलिसांनी अटक केलीय. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे निर्देश दिले होते. इम्रान शेख आणि इकबाल शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी फरीदा खान हिच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेत तिला आखाती देशात चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवलं होतं. त्यानंतर तिला दुबई आणि तिथून ओमानला पाठवून एका अरब कुटुंबाच्या घरी घरकामासाठी डांबून ठेवलं होतं.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल