712 हवामानाचा अंदाज

3,942 views · Published 31 May 2018 · 1:23 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दोन दिवस आधी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. पुढील प्रवासासाठीही वातावरण अनुकुल असल्याचं हवामान विभागाचं मत आहे. काल हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर केला. यात देशातील कोणत्या भागात किती टक्के पाऊस होईल, याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसच यंदा मान्सून सरासरी इतका असेल, असही म्हटलंय. यातील अधिक तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांच्याकडून...

More from this channel