मान्सून केरळमध्ये डेरेदाखल, लवकरच महाराष्ट्रातही वर्दी देणार
2,535 views · Published 29 May 2018 · 1:19 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ज्याची तुम्ही आम्ही चातकाप्रमाणं आतुरतेनं वाट पाहत होतो, तो मान्सूनराजा देशाच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकला आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला. हवामान विभागानं याची अधिकृत घोषणा केली आहे. केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. इथल्या सगळ्या हवामान केंद्रांवर पावसाची नोंद करण्यात आली. मान्सूनचे सगळे निकष पडताळल्यानंतर हवामान विभागानं मान्सून आल्याचं जाहीर केलं. गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने आधीच मान्सून आल्याचं जाहीर केलं होतं.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल