पिंपरी चिंचवड: वाहनांची तोडफोड करणारे सीसीटीव्हीत कैद
4,669 views · Published 14 May 2018 · 0:39 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पिंपरीमध्ये वाहनांच्या तोडफोडीच्या घटना थांबण्य़ाचं नाव घेत नाहीयेत. महिन्याच्या सुरवातीलाच देहुरोड परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा अशाच प्रकारची घटना घडली आहे. 2 अज्ञातांनी बाजारपेठ आणि आंबेडकर मार्गावरील वाहनाची तोडफोड केली. हे दोघेजण धारधार शस्त्र घेऊन आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. वाहन मालक रवी खन्ना हे तोडफोडीवेळी त्यांच्या गाडीतच होते, मात्र सुदैवानं त्यांना कोणती इजा झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान