Nagpur : Pranav Mukherjee in RSS Programme today : LIVE @9AM
2,834 views · Published 7 June 2018 · 2:41 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाच्या प्रशिक्षण समारोपाची जोरदार तयारी नागपुरात सुरु झाली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता प्रणवदा कार्यक्रमस्थळी पोहोचतील. त्यानंतर संचलन पार पडेल. तसंच मोहन भागवत संघ कार्यकर्त्यांना संबोधित करतील आणि मग प्रणवदा सात वाजताच्या सुमारास संघ कार्यकर्त्यांचं बौद्धिक घेतील. 20 मिनिटांच्या भाषणात प्रणवदा संघ आणि भाजपला काय संदेश देतात? याकडं देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान त्याआधी प्रणवदांची कन्या शर्मिष्ठाच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या आल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. मात्र शर्मिष्ठा यांनी या बातम्यांचं खंडन करतानाच भाजप आणि संघावर तिखट शब्दात निशाणा साधला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी