चंद्रपूर : जखमी बिबट्याचा वन अधिकाऱ्यावर हल्ला
894 views · Published 15 May 2018 · 1:18 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
चंद्रपुरातल्या लोहारा जिल्ह्यात वन अधिकाऱ्यावर बिबट्यानं हल्ला चढवल्यानं उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला... एका वाहनाच्या ध़डकेत बिबट्या जखमी झाला होता.. बिबट्याच्या पायाला मार लागला होता.. त्याला शोधण्यासाठी वनविभागानं मोहिम सुरू केली.. आज सकाळी बांबूच्या एका झुडुपात बिबट्या विव्हळत होता. त्याला जाळीत पकडण्याचे प्रयत्न झाले. मात्र काही वेळाने त्याला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन मारण्याचा निर्णय घेण्यात आला... ही कारवाई केली जात असताना बांबूच्या झुडुपातून बिबट्याने अचानक समोर आक्रमण केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यानं हातात फायबर गार्ड आणि काठीच्या 5 मिनिटं प्रतिकार केला... हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला... दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी इंजेक्शन मारून बिबट्याला जेरबंद केलं...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान