712: शेतकऱ्यांनो, बोगस बियाणे विक्रेत्यांपासून सावध राहा

721 views · Published 30 May 2018 · 4:39 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

खऱीपाच्या तयारीमधील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बियाण्यांची खरेदी. बियाणे चांगल्या दर्जाचे असेल, तर उत्पादनही चांगले मिळते. मात्र याच काळात काही जणं बोगस बियाण्यांची विक्री करुन शेतकऱ्यांना फसवतात. ही फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरुक राहणं गरजेचं आहे.

More from this channel