ज्ञानपीठ विजेते साहित्यिक गिरीष कर्नाड यांच्यासह 4 विचारवंत संशयितांच्या निशाण्यावर

1,068 views · Published 14 June 2018 · 2:17 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड हे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या संशयितांच्या हिटलिस्टवर होते. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं केलेल्या चौकशीतू ही माहिती पुढे आली आहे.  कर्नाड यांच्यासह बी टी ललिता नाईक, निदुमामिडी मठाचे वीरभद्र चन्‍नामला स्‍वामी आणि विचारवंत सी एस द्वारकानाथ हे देखील त्यांच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती समोर येते आहे.

More from this channel