सोलापूर : गोव्याला जाताना कार कालव्यात पडून जळगावच्या तीन युवकांचा मृत्यू

2,873 views · Published 20 June 2018 · 1:12 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गोव्याला फिरायला निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील तीन युवकांवर काळाने घाला घातला. अहमदनगर-करमाळा रस्त्यावरील अपूर्ण कामामुळे कार कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले.

तिघंही जण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या इस्लामपूरचे रहिवासी होते.

More from this channel