नवी दिल्ली : कोरेगाव भीमा प्रकरणातील रोना विल्सनच्या घराचा शोध लागला
2,310 views · Published 9 June 2018 · 0:50 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कोरेगाव-भीमा दंगल भडकावल्याप्रकरणी आणि पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी रोना विल्सनला बुधवारी अटक केली. दिल्लीतील मुनिरका स्थित विल्सनच्या निवासस्थानावरुन पोलिसांनी आधी चौकशी केली आणि मग त्याला अटकही केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सहकार्यानं पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार, रोना जेकब विल्सन हा महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. शिवाय तो त्यांना मदत करत असल्याचाही पोलिसांचा दावा आहे. सध्या रोना विल्सन याच्या दिल्लीतल्या निवासस्थानाचा शोध एबीपी माझानं घेतला.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट