मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं

588 views · Published 14 May 2018 · 0:58 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कर्नाटक निवडणुकीच्या धामधुमीत गेले अनेक दिवस स्थीर असलेले पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 17 पैशांनी तर डिझेलचे दर 21 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. 24 एप्रिलनंतर आज इंधनाचे दर वाढले आहेत. नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोल 82.65 रुपये तर डिझेल 70.43 रुपये प्रतिलीटर इतकं झालं आहे.

More from this channel