मुंबई : मुंबईकरांना खुशखबर, ‘म्हाडा’च्या लॉटरीचा मुहूर्त ठरला!
2,519 views · Published 5 June 2018 · 0:41 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना एका आनंदाची बातमी आहे. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा जाहिरात प्रसिद्ध करणार असून, यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे. अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी एकूण एक हजार घरांसाठी ही जाहिरत असेल. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर, साधारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 800 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरे असतील, अशी माहिती मिळते आहे. म्हाडाच्या या नव्या घरांच्या किंमती अद्याप ठरल्या नाहीत. यावर अंतिम निर्णयाची सध्या प्रक्रिया सुरु आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी