औरंगाबाद | साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रभा गणोरकरांचं नाव चर्चेत
1,227 views · Published 26 October 2018 · 2:14 · Indexed 11 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आगामी 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कवयित्री प्रभा गणोरकरांचं नाव आघाडीवर आहे. विदर्भ साहित्य संघाकडून प्रभा गणोरकरांचं नाव सुचवण्यात आलंय. याव्यतिरिक्त मसापकडून भालचंद्र नेमाडे आणि कवियित्री अरुणा ढेरेंचं नाव सुचवलंय. मात्र प्रभा गणोरकरच अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जातेय. संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बंद करून साहित्य महामंडळ यंदापासून संमेलनाध्यक्षाची सन्मानाने निवड करणार आहे. त्यानूसार महामंडळाने संलग्न, समाविष्ट असलेल्या सर्व साहित्य संस्थांना अध्यक्षपदासाठी नावे सूचवा, असे पत्र पाठवले होते. त्यानूसार त्या-त्या साहित्य संस्थांनी अध्यक्षपदासाठी नावे सुचवली आहेत.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
0:42
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, मृतांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट