पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकवणारा प्राध्यापक अटकेत

387 views · Published 11 June 2018 · 1:11 · Indexed 18 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छलला धमकावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.  मुंबईतील आंबोली पोलिसांनी बुधवारी 30 वर्षीय आरोपी प्राध्यापकाला बेड्या ठोकल्या.

More from this channel