नवी दिल्ली : पेट्रोल दरवाढीची मालिका सलग दहाव्या दिवशी कायम
944 views · Published 23 May 2018 · 1:41 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दरवाढीची मालिका कायम ठेवत पेट्रोल आज सलग दहाव्या दिवशी महाग झालं आहे. पेट्रोलच्या दरात आजही पुन्हा 30 पैशांची वाढ केली गेली आहे. त्यामुळे मुंबईतला आजचा दर लीटरमागे 85 रुपये इतका झाला आहे. पुढच्या काही दिवसात पेट्रोल शंभरी गाठेल, असा उपरोधिक सूर सोशल मीडियातून उमटतो आहे. आज उस्मानबादसह अनेक ठिकाणी काँग्रेसकडून इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला. काल यासंदर्भात दर कमी होण्याचे संकेत सरकारकडून मिळत होते. मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान