ठाणे : मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित
1,471 views · Published 1 June 2018 · 1:41 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज सकाळपासून मुंबई उपनगरासह, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी एक दिवसाचा वेळ लागण्याची शक्यता आहे. महापारेषणच्या कळव्यातील सब स्टेशनमध्ये काल तांत्रिक बिघाड होऊन आग लागली...आणि त्यानंतर वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना सुरु झाल्या...य़ाच केंद्रातून महावितरणच्या ठाणे मंडळ आणि वाशी मंडळाला वीज पुरवठा होतो... मात्र बिघाडामुळे वीजेचा मोठा फटका नवी मुंबई आणि ठाण्याला बसलाय...वीज पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने आणि तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवलीय... महापरेषणला तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास किमान उद्यापर्यंत वेळ लागू शकतो. त्यामुळे उद्याचा दिवस उकाड्यात विजेविना घालवावा लागू शकतो..
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही