मुंबई : प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर गांधी, नेहरुंचे विचार सांगतील : सुशीलकुमार शिंदे

2,088 views · Published 29 May 2018 · 0:41 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सध्या देशभरात एका निमंत्रणाची चर्चा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना शिबिरासाठी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे संघाच्या शिबिरात आता प्रणव मुखर्जी मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान या निमंत्रणानं काँग्रेसमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी यासंदर्भात काय म्हटलं आहे, पाहूयात

More from this channel