सलग आठवडाभर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरण | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

606 views · Published 15 November 2018 · 0:28 · Indexed 10 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी घट सुरुच आहे..पेट्रोल आज 14 तर डिझेल 11 पैशांनी स्वस्त झालंय..मुंबईत पेट्रोलचा दर  प्रतिलीटर 82 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर  75 रुपये 53 पैसे इतका आहे..आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्यानं ही घसरण सुरु आहे..सर्वसामान्यांना मात्र वाढत्या महागाईपासून थोडाफार दिलासा मिळताना दिसतोय..
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel