कौल कर्नाटकचा : कर्नाटकमधील सत्तेची समीकरणं काय?
951 views · Published 15 May 2018 · 0:45 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कर्नाटक निवडणुकीमध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला गेला आहे... कारण भाजप आरामात सत्ता स्थापन करणार असं वाटत असतानाच, अचानक काँग्रेसने यात उडी घेऊन जनता दला सेक्यूलरला सत्तास्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे... आज निकाल लागल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसने आपला पवित्रा स्पष्ट केला... त्यामुळे आता भाजपच्या वळचणीला असलेल्या जनता दलाने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत.. भाजप 104 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तर बहुमतासाठी हव्या असणाऱ्या वरच्या 8 जागा त्यांना कमी पडतात. दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसला असला, तरी फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी अवघ्या 37 जागा मिळालेल्या जनता दलाला पाठिंबा दिला आहे.. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही सत्तेसाठी हालचाली सुरु केल्या असून कर्नाटकचे प्रभारी प्रकाश जावडेकर आणि भाजप नेते जे. पी. नड्डा हे अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत... कर्नाटकात या घडीला सत्तेची समीकरण कसं असू शकतं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान