712 हवामानाचा अंदाज
2,449 views · Published 12 June 2018 · 0:45 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मान्सून पावसाच्या उत्तरेकडील सिमेने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. नकाशावरील ही हिरवी रेष तिच उत्तरी सिमा दाखवते. राज्याचा उत्तरेकडील काहीसा भाग अजुनही मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बऱ्याच ठिकाणी पिकांचं मोठं नुकसानही झालं. येत्या २४ तासातही अशाच पावसाचा अंदाज आहे. कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी