712 पीक सल्ला: अवकाळी पावसाची शक्यता, पिकांची काळजी घ्या

281 views · Published 16 May 2018 · 3:54 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यातील शेतकऱ्यांना येते काही दिवस पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणारेय. कारण हवामान खात्यानं येत्या काही दिवसात राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केलीये. अशा वेळी योग्य उपाययोजना केल्यास नुकसान होण्यापासून टाळता येतं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी आता खऱिपाची तयारी सुरु केलीये. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी, तो पाहूया..

More from this channel