नागपूर: प्रणवदांच्या निमंत्रणावरुन वाद अयोग्य: मोहन भागवत

466 views · Published 8 June 2018 · 1:57 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दरवेऴेस कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांनंतर सरसंघचालक भाषण करतात मात्र यंदा प्रणव मुखर्जींच्या भाषणावर विश्वास ठेवत प्रणवदांआधीच सरसंघचालक यांनी भाषण केलं.. आपल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत निमंत्रण वाद आणि संघाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. तसंच संघ ही लोकशाही विचार मानणारी संघटना असल्याचं भागवतांनी ठासून सांगितलं.

More from this channel