मराठा आरक्षण : मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील प्रमुख बाबी एबीपी माझ्याच्या हाती |

816 views · Published 15 November 2018 · 9:12 · Indexed 6 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मागासवर्ग आयोग मराठा आरक्षणाचा अहवाल आज सरकारसमोर सादर करणार आहे. मात्र त्याआधीच अहवालातील काही महत्त्वाच्या बाबी 'एबीपी माझा' हाती लागल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वच समाजाचा मोठा पाठिंबा असल्याचं आतून समोर आलं आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel