ब्राह्मण आळीत भव्य रांगोळी प्रदर्शन | भिवंडी | एबीपी माझा

1,831 views · Published 7 November 2018 · 1:13 · Indexed 12 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

भिवंडी शहरातील ब्राह्मण आळीत टिळकचौक मित्र मंडळाच्या वतीनं टिळक मंदिरात भव्य रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक ,स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महापुरुषांच्या हुबेहूब छबी या रांगोळीमध्ये रेखाटण्यात आल्यात.. शिवाय सामाजिक संदेश देणाऱ्या अनेक रांगोळ्याही याठिकाणी रेखाटण्यात आल्या आहेत.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel