ब्रेकफास्ट न्यूज : संघाचं आमंत्रण मुखर्जींनी स्वीकारलं, विराग पाचपोर यांच्याशी बातचित

343 views · Published 30 May 2018 · 8:15 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

संघाचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असा दावा ज्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता, त्याच काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाणार आहेत. संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे

More from this channel