रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलर-टेम्पोचा अपघात, बोरघाटात वाहतूक मंदावली

878 views · Published 18 May 2018 · 1:11 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात सध्या वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे. इथं ट्रेलरला टेम्पोनं धडक दिली. या धडकेनंतर काहीव वेळानं ट्रेलर आणि कंटेनर बाजुला घेण्यात आला.त्यामुळं काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. आता ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते आहे.

More from this channel