पिंपरी चिंचवड : होर्डिंग अंगावर पडून महिलेचा मृत्यू

1,015 views · Published 2 June 2018 · 0:31 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात होर्डिंग अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील पुनावळे येथील ही घटना आहे. पुनावळे येथे सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

More from this channel