मुंबई : मेट्रोच्या कामासाठी गिरगावात 103 कुटुंबांना चाळी खाली करण्याची नोटीस
2,620 views · Published 20 May 2018 · 3:06 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आम्ही गिरगावकर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितलीय. गिरगावमध्ये होणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी 103 कुटुंबियांवर कारवाई करण्यात आलीय. त्या बाबतची नोटीस देखील कुटुंबियांना मेट्रोच्यावतीने पाठवण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोच्या या मनमानी कारभाराला विरोध करत आम्ही गिरगावकर संघटनेने मुख्यमंत्र्यांजवळ इच्छामरणाची परवानगी मागितलीय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान