मुंबई : स्पेलिंग चुकल्याने सफाई कामगारांना कामावरुन काढलं, कुटुंबीयांची प्रतिक्रिया

2,010 views · Published 24 May 2018 · 2:07 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ररोज मुंबईचा कचरा साफ करणाऱ्या तब्बल 1400 सफाई कामगारांना स्पेलिंग मिस्टेक झाल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणांवरुन महापालिकेनं कामावरुन काढून टाकलं आहे. कामावरुन काढल्याने सफाई कामगारांवर आभाळ कोसळलं आहे. मुंबईत दोन वेळचं जेवण नक्की मिळेल या आशेने खेड्यापाड्यातून, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले हे कामगार मूळचे मुंबईकर नाहीत. पण नोकरी गेल्याने आता पुढे कसं होणार? असा प्रश्न त्यांना सतावतोय.

More from this channel