712 सोलापूर: 72 बोगस कृषी महाविद्यालये सुरु करणारा महाठग- अण्णाप्पा ईसुरे
1,248 views · Published 23 May 2018 · 6:11 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
झटपट पदवी आणि नोकरी देण्याच्या आमिषावरुन एका इसमानं कोट्ट्यावधी लुटले. अण्णाप्पा ईसुरे असं या ठगाचं नाव आहे. राज्यभर बोगस कृषी महाविद्यालय सुरु करुन याने कित्येकांची फसवणूक केली. सोलापुरात हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, फक्त राज्यातच नाही तर देशभरात असे कृषी महाविद्यालय सुरु असल्याचं समोर आलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान