मुंबई : औरंगाबादची घटना म्हणजे मुख्यमंत्र्यांचं अपयश - अजित पवार
1,183 views · Published 14 May 2018 · 1:24 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
औरंगाबादसारख्या शहरांना पोलीस आयुक्त द्यायचा ही गृहमंत्रालयाची जबाबदारी असते. मुख्यमंत्र्याकडे हे खातं आहे पण ते कमी पडत आहेत. अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशणा साधला. औरंगाबाद येथील प्रकरणाची नीट दखल घेतली नाही. त्यामुळेच दंगल झाली. असा आरोपही त्यांनी केला आहे. ज्यांची दुकानं जळाली त्यांना सरकारनं मदत करायला हवी. विधानसभा-लोकसभा निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून दोन समाजात तेढ निर्माण करायची आणि त्याचा आपल्याला राजकीय फायदा घ्यायचा असा प्रयत्न सध्याचे राज्याकर्ते करत आहेत असं सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान