ब्रेकफास्ट न्यूज: दहावीचा निकाल, अकरावी प्रवेशप्रक्रिया याबाबत विनोद तावडे यांच्याशी गप्पा
3,003 views · Published 11 June 2018 · 13:11 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दहावीचे निकाल नुकतेच लागलेत. राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुलं पास झाली आणि आता धावपळ सुरू आहे ती प्रवेशाची. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे गोष्टी जरा सुरळीत झालेल्या असल्या तरी गेल्या काही वर्षातलं मुलांचं उत्तीर्ण होणयाचं प्रमाण बघता पास झालेली मुलं आणि प्रवेशाचं गणित कसं जुळणार हा मोठा प्रश्न आहे. सोबतच १०० टक्के गुण मिळणं हे खरोखरचं आपण एखाद्या विद्यार्थ्यांच्या हुशारीचं द्योतक मानू शकतो का. अकरावीचे प्रवेश सुरळीत पार पडणार का.. या सर्व विषयाबाबत शालेयशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी