मुंबई : पवईतील न्यू म्हाडा कॉलनीमधील इमारतीला मध्यरात्री आग
1,029 views · Published 16 May 2018 · 0:39 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईतील पवई न्यू म्हाडा कॉलनीतील सफायर लेकसाइड सोसायटीत काल मध्यरात्री अचानक आग लागली. आग इमारतीच्या 22व्या मजल्यावर लागली होती. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजेच्या आणि टेलिफोनच्या वायरींचे डक्ट उघडे असल्याने ही आग पसरली होती. त्यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले होते. आग विझवण्यासाठी दहा पेक्षा जास्त अग्निशमनदलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. दरम्यान सोसायटीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार सोसायटी म्हाडाने हल्लीच बनवली आहे. यातील अग्निशमनाचे सर्व उपकरणे निकामी आहेत. तसेच अनेवेळा तक्रार करुन देखील याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान