अमित शाह मध्यरात्री दोन वाजता मुंबईत, मोहन भागवतांशी चर्चा सुरु | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

885 views · Published 2 November 2018 · 2:07 · Indexed 9 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

अमित शाह मध्यरात्री दोन वाजता मुंबईत दाखल,
थेट भाईंदरला म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पोहोचलेत आणि त्यानंतर आत्ता सरसंघचालक मोहन भागवत आणि अमित शाह यांच्यात चर्चा सुरु 
गेले तीन दिवस म्हाळगी प्रबोधिनीला सुरुय संघाची बैठक आज शेवटचा दिवस आणि आज भागवतांची पत्रकार परिषद

More from this channel