इमारतीच्या मॅनहोलमध्ये पडून आठ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू | नालासोपारा | एबीपी माझा

2,461 views · Published 14 November 2018 · 1:21 · Indexed 10 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

नालासोपाऱ्यात इमारतीच्या सेफ्टी टँकच्या मॅनहोलमध्ये पडून एका 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रिषभ संताराम विश्वकर्मा असं मयत मुलाचं नाव असून तो विजय लक्ष्मी नगरमधील रितीक अपार्टमेंटमध्ये राहत होता. तो काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास बेपत्ता झाला होता. नालासोपारा पूर्व अग्रवाल रोडजवळ आज रितीकचा मृतदेह सापडला आहे. तुलिंज पोलिस अधिक तपास करत आहेत.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel