तोरणं, झुंबरं, कंदीलांनी बाजारपेठा लखलखल्या | मुंबई | एबीपी माझा

1,527 views · Published 5 November 2018 · 1:23 · Indexed 12 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दिवाळीनिमित्त संपूर्ण मुंबई उजळून निघालीये....कंदील, पणत्या आणि दिव्यांनी बाजारपेठा अक्षरश लखलखून गेल्यात. मुंबईतल्या लोहार चाळही देखील विविध दिव्यांच्या रंगात न्हाऊन निघालीय. इथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांना ग्राहकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतोय...याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel