Nashik: MNS party protest fuel Price Rise

1,352 views · Published 2 June 2018 · 0:32 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये मनसेकडून निदर्शनं करण्यात आली. बैलगाडी, घोड्यावर बसून अभिनव आंदोलन करण्यात आलं. राजगड कार्यालयासमोर मनसेने गाजर आणि केळी देत थाळीनाद आंदोलन केलं. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

More from this channel