इंजिनिअर तरुण घोड्यावरुन ऑफिसला, पाटी लिहिली...
2,138 views · Published 16 June 2018 · 0:44 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नोकरीचा शेवटचा दिवस अनेकांसाठी इमोशनल असतो. सहकाऱ्यांना निरोप देण्याचं दुख: असतंच पण नव्या नोकरी आनंदही शेवटच्या दिवशी असतो. शेवटचा दिवस लक्षात राहावा, यासाठी काही सहकारी सरप्राईज प्लॅनही करतात. पण बंगळुरुमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा ऑफिसमधील शेवटचा दिवस खास ठरला. कारण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर शेवटच्या दिवशी चक्क घोड्यावरुन ऑफिसला गेला. आपला सहकारी घोड्यावरुन आल्याचं पाहून सर्वच अवाक् झाले. रुपेश वर्मा असं या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नावं असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बंगळुरुमधील रिंग रोड परिसरात अॅम्बेसी गोल्फ रिंग या कंपनीत तो काम करत होता. विशेष म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ऑफिसमधला अखेरचा दिवस, असा मेसेजही त्याने घोड्यावर लावला होता. पण सकाळी सात वाजता निघालेला रुपेश ट्रॅफिक आणि घोड्याच्या विश्रांतीमुळे दुपारी दोन वाजता ऑफिसला पोहोचला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी