अकोला : शहरालगत भररस्त्यात बर्निंग कारचा थरार

2,105 views · Published 18 May 2018 · 0:32 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अकोला शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धावत्या कारनं पेट घेतला.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी साडेनऊच्या सुमारास टाटा इंडिगो कार शिवनी विमानतळाजवळील स्पीडब्रेकरवर अचानक बंद पडली. कार चालकाने ती कार पुन्हा चालु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारच्या स्टेअरिंगजवळून धूर येऊ लागला. कार पेटताच कारचालक तडक बाहेर पडला..  ही कार पूर्णपणे जळून खाक झालीय.

More from this channel