पुणे : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन
1,781 views · Published 2 June 2018 · 2:43 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचं पुणे कनेक्शन समोर आलंय. गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात कर्नाटक पोलिसांनी तीन दिवसांपुर्वी चार जणांना अटक केली. त्यातील अमोल काळे हा एक आरोपी चिंचवडमधील राहणारा आहे. अमोल हा आपले आई-वडील, पत्नी, मुलगा यांच्यासोबत राहतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून गायब होता. अमोल हा हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय. ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी