आंबेडकरी चळवळीचे विचारवंत डॉ. अविनाश डोळस यांचं निधन | औरंगाबाद | एबीपी माझा

3,505 views · Published 11 November 2018 · 0:44 · Indexed 11 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

आंबेडकरी चळवळीचे एक विचारवंत आणि भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते डॉ. अविनाश डोळस यांचं निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी औरंगाबादेत अखेरचा श्वास घेतला. तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं डोळस यांचं निधन झाले. आज दुपारी चार वाजता छावणी स्मशानभुमी येथे अंत्य विधी होणार आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel