स्पेशल रिपोर्ट : प्रवाशांना त्रास न देणारा इनोव्हेटिव्ह हॉर्न, निनाद पोवारचं संशोधन
4,129 views · Published 12 May 2018 · 2:16 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
रस्त्यांवरच्या वाहनांच्या हॉर्न्सने तुमचे कान किटले असतील तर एक नव्या तंत्राचा हॉर्न तुमचा हा त्रास वाचवू शकेल. मुंबईच्या निनाद पोवार या तरुणानं या हा हॉर्न तयार केला आहे. हा हॉर्न असा आहे जो इतर गाड्यांतल्या हॉर्नला ठरावीक फ्रिक्वेन्सी सेन्सरनं जोडला गेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीत हॉर्न वाजवला तर तो फक्त सेन्सरनं जोडल्या गेलेल्या गाडीतील माणसालाच ऐकू जाईल. यामुळे रस्त्यावर आणि त्याच्या आजुबाजूला असणा-यांना हॉर्नच्या आवाजाचा त्रास होणार नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान