रायगड: उरण समुद्रकिनारी सापडलेला महाकाय ब्लू व्हेल माशाचे सांगाडे संग्रहालयात ठेवणार
2,563 views · Published 18 June 2018 · 3:04 · Indexed 19 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला महाकाय ब्लू व्हेल माशाचं आता जतन केलं जाणार आहे... ऐरोलीतल्या संग्रहालयात या माशाचे सांगाडे ठेवण्यात येणार आहेत. संग्रहालयात ठेवण्याआधी माशावर केमिकल प्रोसेस करण्यात येईल, त्यानंतर हा मासा प्रदर्शनासाठी ठेवला जाईल. 14 जूनला हा मासा रायगडमधीस उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळला. त्यानंतर या माशांचे सांगाडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. दुर्मिळ होत चाललेल्या या प्रजातीचं जतन करण्यासाठी हा मासा संग्रहालयात ठेवण्यात येणारे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी