मुंबई : रे रोड स्थानकासमोरील कारखान्याची आग नियंत्रणात, एक जखमी

352 views · Published 2 June 2018 · 1:04 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतल्याच रे रोड स्थानकासमोरील लेजी शोरुम या चप्पल कारखान्याला लागलेली आग आटोक्यात आली आहे. पहाटे 4 वाजता ही आग लागली होती. कारखान्यामध्ये चप्पल बनवण्याच्या ज्वलनशील वस्तू असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकल्याचं पाहायला मिळालं. पण वेळीच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग नियंत्रणात आली. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

More from this channel