वर्सोवा, मुंबई : शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांची शिवीगाळ
3,220 views · Published 22 May 2018 · 2:30 · Indexed 19 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. वर्सोव्यातील ओशिवरा गावदेवी सोसायटी परिसरात गेल्या शुक्रवारी म्हाडाच्या मैदानावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी स्वच्छता करण्यात पालिकेचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान