712 हवामानाचा अंदाज - मान्सून अपडेट

1,751 views · Published 4 June 2018 · 0:27 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मान्सून पावसाचा उत्तरेकडील प्रवास सुरळीत सुरु आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी पूर्व मान्सून पावसाच्या सरीदेखील बरसल्या. काही ठिकाणी जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तसच कोकण-गोव्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हावामान विभागाने दिला आहे.

More from this channel